West Central Railway पश्चिम मध्य रेल्वे – अप्रेन्टिस पदे भरती
(Advt No.- 01/2020-21)
एकूण पदे : 680
शैक्षणिक पात्रता : दहावी,संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.25 फेब्रुवारी 2021 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे शिथिल)
फी : रु.188/-, SC/ST/PWD/महिला – रु.88/-
अंतिम दिनांक : 5 एप्रिल 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Post Views