Military Engineer Services सैन्य अभियंता सेवा (MES) – Draughtsman & Supervisor पदे भरती
एकूण पदे : 502
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा / संबंधित डिप्लोमा & Degree/ PG (Relevant Discipline)
अर्ज फी : रु. 100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही.
वयोमर्यादा : 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST- 5, OBC- 3 वर्षे शिथिल)
अंतिम दिनांक : 17 मे 2021 (17 एप्रिल 2021) (12 एप्रिल 2021)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Post Views