Maharashtra Public Health Department सार्वजनिक आरोग्य विभाग – वैद्यकीय अधिकारी गट अ पदे भरती
(Advt No.- 01/2021)
एकूण पदे : 899
शैक्षणिक पात्रता : MBBS किंवा समतुल्य / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य
वयोमर्यादा : दि.01 एप्रिल 2021 रोजी,38 वर्षे (मागासवर्ग – 05 वर्षे शिथिल)
फी : रु.1000/-, मागासप्रवर्ग – रु.500/-
अंतिम दिनांक : 20 एप्रिल 2021
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
Post Views