आजच्या काळात चांगला जॉब मिळणे हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तरी त्याकरिता जॉबचे जाहिराती मिळणे देखील आवश्यक आहे.
हि गरज ओळखून www.naukariz.com या पोर्टल वरती आम्ही खालील सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
www.naukariz.com मधील सर्व टॅब व त्याविषयी
1) Govt Job – सर्व प्रकारच्या सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था नोकरीविषयक जाहिराती, माहितीपत्रक व अर्ज उपलब्धता
2) Privet Job – सर्व प्रकाच्या खाजगी नोकरीविषयक जाहिराती उपलब्धता
3) Admission – सर्व प्रकारच्या शैक्षणिक व इतर ऍडमिशन विषयक जाहिराती, माहितीपत्रक व अर्ज उपलब्धता
4) Scholarship – सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप विषयक जाहिराती, माहितीपत्रक व अर्ज उपलब्धता
5) Admit Card – सर्व प्रकारच्या जाहिरातीचे प्रवेशपत्र उपलब्धता
6) Result – सर्व प्रकारच्या जाहिराती, शैक्षणिक व इतर यांचे रिझल्ट, उत्तरतालिका उपलब्धता
7) Imp Link – सरकारी / प्रायव्हेट योजना,महत्वाचे अर्ज उपलब्धता
8) Old Exm Paper / Answeer Sheet / Syllabus – जाहिराती यांचे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, अभ्यासक्रम उपलब्धता
खालील फॉर्म भरा व वेबसाईटचा डेमो पहा.